Raja mayekar biography

एक होता दशावतारी ‘राजा’



कसदार अभिनयाने गेली ६० वर्षे रंगभूमीची अविरत सेवा करणार्‍या राजा मयेकर यांचे शनिवार, दि.१५ फेब्रुवारी रोजी निधन झाले.

Raja Mayekar - IMDb

अशा रंगभूमी गाजविणार्‍या ‘लोकनाट्याच्या राजा’च्या कार्यकर्तृत्वावर एक नजर...

‘लोकनाट्याचा राजा’ असा ’किताब’ मिळविणार्‍या राजा मयेकर यांनी तब्बल ६० वर्षे रंगभूमीची अविरत सेवा केली. अशा राजा मयेकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चेंदवण या गावातला. मयेकरांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण या गावातच झाले.

त्यांचे वडील तानाजी मयेकर मुंबईत ‘युनियन मिल’मध्ये कर्मचारी होते. राजा यांची शिक्षणाची ओढ बघून पुढील शिक्षणासाठी वडिलांनी त्यांना मुंबईमध्ये आणले. काही दिवसातच त्यांची आई इतर चार भावंडांना घेऊन मुंबईत आली. हे सर्व डि-लाईल रोडच्या हरहरवाला चाळीत भाड्याच्या खोलीत राहायचे.

Raja Mayekar Biography, Celebrity Facts and Awards - TV Guide

करी रोडच्या म्युनिसिपाल्टीच्या मराठी शाळेत मयेकरांचे नाव घातले गेले. याच ठिकाणी त्यांना लोकनाट्याचा सूर गवसला.


राजा मयेकरांचे कलागुण लक्षात घेता त्यांचे वर्गशिक्षक त्यांना शालेय वेशभूषा एक होता दशावतारी ‘राजा’ - MahaMTB - Mumbai Tarun Bharat ... MYR